
Congress : मुंबईत काँग्रेसच्या बैठका, विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात हालचाली
Continues below advertisement
Congress : मुंबईत काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात ; अशोक चव्हाण, थोरात, अस्लम शेख, के.सी. पाडवी बैठकीसाठी पोहोचलेत. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात हालचाली सुरु आहेत.
Continues below advertisement