Congress : वाद असलेल्या मतदारसंघांत काँग्रेसची घोषणा नाही, मुंबईच्या एकाही जागेवर घोषणा नाही
Continues below advertisement
Congress Candidate List : वाद असलेल्या मतदारसंघांत काँग्रेसची घोषणा नाही लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पहिल्या सात नावांची घोषणा काँग्रेसने आज केली. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना काँग्रेसने उमेदवारी दिलीय. कोल्हापुरातू काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केलीय. याशिवाय नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, कोल्हापूर, सोलापूर या जागांवर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय.
Continues below advertisement