Mumbai : काँग्रेस - भाजपच्या संघर्षाचा मुंबईकरांना फटका, विविध ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी
Continues below advertisement
मुंबईतल्या रस्त्यावर काँग्रेस आणि भाजपचा संघर्ष पाहायला मिळाला. काँग्रेसचे आंदोलन आणि भाजपच्या प्रतिआंदोलनाचा मनःस्ताप सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागला. दक्षिण मुंबईतील विविध भागातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.
Continues below advertisement
Tags :
Congress Nana Patole Maharashtra News Mumbai Live Marathi News Devendra Fadnavis BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News देवेंद्र फडणवीस मुंबई भाजप काँग्रेस नाना पटोले ताज्या बातम्या Prasad Lad BJP Protest Malbar Hill Congress Protest Sagar Bunglow BJP Atul Londhe ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron काँग्रेस मुंबई देवेंद्र फडणवीस Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv भाजप अतुल लोंढे Congress Protest Today Bjp Protest Today काँग्रेस आंदोलन