Bharat Jodo Yatra : भारत न्याय यात्रेच्या यशासाठी प्रदेश प्रभारी, महासचिवांना सूचना ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBharat Jodo Yatra : भारत न्याय यात्रेच्या यशासाठी प्रदेश प्रभारी, महासचिवांना सूचना ABP Majhaभारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधींची भारत न्याय यात्रा निघणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस महासचिवांना आणि प्रदेश प्रभारींना सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन जागा वाटपाचा तिढा सोडवताना काँग्रेस पक्षाचे नुकसान होणार नाही याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र ,दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यावर चर्चा करण्यात आली. तसंच इंडिया आघाडीत घटक पक्षांसोबत मतभेत होतील अशी वक्तव्य होणार नाहीत यांची काळजी घेण्याचं सांगण्यात आलं.