MVA Seats : महाविकास आघाडीत काही जागांवर अजूनही तिढा कायम, काँग्रेस, शिवसेना 8 जागांवर आग्रही

Continues below advertisement

महाविकास आघाडीत ८ जागांचा तिढा कायम, काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी मातोश्रीवर चर्चेसाठी दाखल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram