Aaditya Thackeray on Gujarat Elections : जिंकलेल्यांचं अभिनंदन, आता महाराष्ट्रात निवडणुका घ्या
abp majha web team
Updated at:
08 Dec 2022 03:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGujarat Election: गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.