Kiran Kale : Nana Patole आणि Balasaheb Thorat यांच्यातील मदभेदामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात

Continues below advertisement

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील मदभेदामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत... त्यातच आता बाळासाहेब थोरातांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती अहमदनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिलीये... कार्यकर्त्यांसोबत पटोले आणि थोरातांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं,... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram