KDMC Road And Trees : रस्ते काँक्रीटीकरण 110 झाडांच्या मुळावर, झाडांची कत्तल योग्य आहे का?
Continues below advertisement
कल्याण डोंबिवलीत रस्ते काँक्रीटीकरण ११० झाडांच्या मुळावर. रस्ते काँक्रीटीकरणात बाधित झाडे तोडण्याची परवानगी द्या. MMRDAची KDMC कडे मागणी.
Continues below advertisement