ABP Majha Impact: Ahmednagar : अहमदनगर वरखेड यात्रेत गर्दी भरवल्याप्रकरणी 24 जणांविरोधात गुन्हा दाखल
Continues below advertisement
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक देवस्थान आणि यात्रा उत्सव बंद असून आज नेवासा तालुक्यातील वरखेड गावात आषाढ निमित्त महालक्ष्मी मंदिरात मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता.
Continues below advertisement