Complaint Against Pathan : वकील आशिष राय यांच्याकडून पोलीस ठाण्यात बेशरम रंग गाण्याविरोधात तक्रार
Continues below advertisement
पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्याविरोधात पोलिसांत तक्रार. गाण्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. वकील आशिष राय यांच्याकडून साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार
Continues below advertisement
Tags :
Police Complaint Cinema Lawyer Pathan Sakinaka Police Shameless Rang Religious Sentiments Allegation Of Hurt Ashish Rai