Jitendra Awhad : आव्हाडांच्या पत्नी आणि मुलीकडून महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार
Continues below advertisement
जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड आणि त्यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी वर्तक पोलिस ठाण्यात केला गुन्हा दाखल. यावेळी ऋता आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
Continues below advertisement
Tags :
Daughter Wife Crime Devendra Fadnavis Jitendra Awad Vartak Police Rita Awad Natasha Awad Thanks