Competitive Examination : स्पर्धा परीक्षा पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार संदर्भात नवीन कायदा करणार
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 02:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्पर्धा परीक्षा पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार संदर्भात नवीन कायदा करणार -------------------- नवीन कायद्यासाठी सामान्य प्रशासन विभाग तज्ञांची समिती स्थापन ----------------- समिती अभ्यास करुन कायदा करण्यासंदर्भात सरकारला शिफारस करणार ---------------------- तलाठी भरतीतील गैरप्रकारानंतर राज्य सरकारचा निर्णय