खरडून गेलेल्या शेतजमिनींना नुकसान भरपाई! 'माझा'च्या बातमीनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे वाण नदीवर

Continues below advertisement

मुसळधार पावसानंतर वान नदीला महापूर आला होता. यावेळी नदीला इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आले होते वाण नदीच्या पाण्याने पात्र सोडून शेतातून वाट बनवली होती. याच पाण्यातून मोठं मोठे दगड गोटे हे शेकडो एकर जमिनीवर पसरले आहेत. पाण्याच्या प्रवाहाने या परिसरातील जमीन खरडून गेली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या शेतजमिनीची आज पाहणी केली आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या त्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणाही केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram