Madhya Pradesh च्या नीमचमध्ये धार्मिक तणाव, दोन्ही बाजूंनी दगडफेक; जाणून घ्या संपूर्ण प्रकार

Continues below advertisement

राजस्थाननंतर आता मध्य प्रदेशच्या नीमचमध्ये धार्मिक तणाव निर्माण झालाय. दरगा आणि मंदिर वादातून हा तणाव वाढला. हनुमान प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्याच्यावेळी दोन समुदाय आमनेसामने आले आणि वाद झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. तसंच गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. मात्र यात कुणी जखमी झाल्याचं वृत्त नाही. तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. दरग्याच्या जागेवर मंदिर बांधलं जात असल्याचा दावा मुस्लिम पक्षकारांनी केलाय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram