
Court on Election Commission : 27 सप्टेंबरपर्यंत आयोगाने निर्णय घेऊ नये- कोर्ट ABP Majha
Continues below advertisement
निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ द्यावा अशी मागणी शिंदे गटानं केली होती. याबाबत घटनापीठाकडून आज निर्णय आलाय.
Continues below advertisement