Commission of Backward Class :मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास अधिवेशनाच्या हालचाली
Commission of Backward Class :मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास अधिवेशनाच्या हालचाली राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील ९५ टक्के मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. दोन कोटी ४८ लाख
२४ हजार १५१ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती. सर्वेक्षणात तब्बल एक हजार जीबीचा डेटा
संकलित केल्याची माहिती.