Kishori Pednekar on Rana: प्रचारासाठी मुंबईत येऊनच दाखवा- पेडणेकरांचं राणांना आव्हान ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केलाय.. पालिका निवडणुकीवेळी मुंबईत येऊनच दाखवा असं आव्हान पेडणेकरांनी राणांना दिलंय..
Continues below advertisement