Colorful Cauliflower Farming| रंगीबेरंगी प्लॉवर कधी पाहिलेत का?रंगीत प्लॉवर उत्पादनाचा यशस्वी प्रयोग
अजय सोनावणे, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदेशात संशोधित झालेल्या आणि अधिक पोषक द्रव्य असलेल्या रंगीत पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फ्लॉवर कोबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग मालेगावच्या दाभाडी येथिल प्रयोगशील शेतकरी महेंद्र निकम यांनी यशस्वी केला असून,अशा प्रकराती रंगीत कोबी घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याच बोलले जात आहे.