College Reopen : राज्यभरातील कॉलेज कधी सुरु होणार हे आजच जाहीर करणार: उदय सामंत
abp majha web team
Updated at:
13 Oct 2021 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये राज्यभरातील कॉलेज कधी सुरु होणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कॉलेज कधी सुरु होणार याची तारीख आजच जाहीर करणार असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.