
Cold Wave : निफाड, परभणीत पारा 10 अंशावर, थंडीमुळे रब्बी पिकाला बहर, राज्यात धुक्याची चादर
Continues below advertisement
गेल्या तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालला आहे. तिथं आज तापमान १० अंशावर गेलं आहे. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठलेत.
Continues below advertisement