Cold Wave in Maharashtra : महाराष्ट्राच्या काही भागात थंडी वाढणार, 24 तासांत तीव्रता कमी होणार
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २४ तास थंडीची लाट राहणार आहे. तापमान 10 degree celcius पर्यंत जाण्याची शक्यता. दिवसाही वातावरणात गारवा राहणार.