Cold Wave : उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २४ तास थंडीची लाट; दिवसाही कुडकुडणार?
Continues below advertisement
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २४ तास थंडीची लाट राहणार आहे. तापमान 10 degree celcius पर्यंत जाण्याची शक्यता. दिवसाही वातावरणात गारवा राहणार.
Continues below advertisement