Maharashtra Cold : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुणे, कोकणावर थंडीची चादर
Continues below advertisement
कोकणातील तापमानात घसरण, गारठा अजून वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज, थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे गारवा कायम राहणार.
Continues below advertisement