Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकच्या अनामत रक्कमेत 1000 पेक्षा जास्त कॉईन भरता येणार नाही
Continues below advertisement
Lok Sabha Election : कॉईन अॅक्ट 2011 नुसार कॉईन भरण्यावर बंधनं ABP Majha
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम म्हणून १००० पेक्षा जास्त चिल्लर भरता येणार नाहीये.. कॉईन अॅक्ट २०११ नुसार ५० पैशांंचं कॉईन हे केवळ दहा रुपयांपर्यंच ग्राह्य धरले जातील.. तर एक किंवा त्यापेक्षा अधिकच कॉईन असेल तर केवळ एक हजार रुपयांपर्यंत भरता येणारेय. त्यामुळे अनामत रक्कम चिल्लरमध्ये देऊन जर कुणी अधिकाऱ्यांना घाम फोडण्याच्या तयारीत असेल तर त्यांचं स्वप्न भंगणार आहे.. हा अॅक्ट नेमका आहे तरी काय? या संदर्भात छत्रपती संभाजीनरगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंनी..
Continues below advertisement