राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर. राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.