CNG PNG Hike : मुंबईत ‘सीएनजी’, ‘पीएनजी’च्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवे दर
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 10:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCNG आणि PNG यांच्या दरांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सतत वाढ पाहायला मिळत आहे. आज सुद्धा या दरांमध्ये वाढ होत CNGच्या दारात 2.50 रुपये तर PNGमध्ये दरात प्रतियुनिट 1.50 रुपयांनी वाढ झाली आहे.