Ajit Pawar Exclusive : मराठा ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णय : अजित पवार

Continues below advertisement

Ajit Pawar Exclusive : मराठा ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णय : अजित पवार
मराठा ओबीसी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय अशी एक्स्लुझिव्ह माहिती अजित पवारांनी एबीपी माझाला दिलीय. एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी अजित पवारांशी एक्स्लुझिव्ह संवाद साधलाय. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय असं ते म्हणाले. राज्यसभेची जागाही राष्ट्रवादीच लढेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात आपला खासदार आहे, भाजपसाठी आपण जागा सोडली त्यामुळे आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढेल अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram