Shiv Jayanti | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणार | ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानं उद्धव ठाकरे १९ फेब्रुवारीला म्हणते तारखेनुसार शिवजयंती साजरी कऱणार आहेत.
Continues below advertisement