CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता जनतेशी संवाद साधणार
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेलं कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण तसंच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Continues below advertisement
Tags :
Ormer Indian Navy Official Beaten Kangana Ranaut Maratha Reservation CM Uddhav Thackeray Corona