CM Uddhav Thackeray At Satara : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, दरडग्रस्तांची घेणार भेट
राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा
Updated at:
26 Jul 2021 09:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री साताऱ्यातील दरड ग्रस्तांची भेट घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज सातारा,सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत.