CM visit Rain affected Solapur | मुख्यमंत्र्यांकडून बोरी नदीच्या पुलावरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोरी नदीच्या पुलावर दाखल, पुलावरून मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांच्यासोबतचे अधिकारी आणि मंत्री मुख्यमंत्र्यांना तालुक्यातील नुकसानाबाबत माहिती देत आहेत.
Tags :
Solapur CM Thackeray Visits Rain Affected Solapur Uddhav Thackeray Political Leaders Tour Maharashtra Flood Devendra Fadnavis