Republic Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर,प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात होणार सहभागी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. मुंबईत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन बैठका घेतल्या होत्या. पण उद्या ते प्रथमच जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. 12 नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. 2 डिसेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola