Omicron Variant संदर्भात उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची बैठक

Continues below advertisement

महाराष्ट्रात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत तर पुण्यातली सिनेमागृहे 1 डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहेत. असं असतानाच आफ्रिकेतल्या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे आणि त्यामुळं शाळांबाबतचा निर्णय झाला असला तरी उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री सर्व विभागाची बेैठक घेणार आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. त्यामुळं शाळांबाबत उद्याच्या बैठकीत काही वेगळा निर्णय होणार का हे पाहावं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram