Thackeray VS Fadnavis | कोरोना म्हणतो मी पुन्हा येईन, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Continues below advertisement
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली आहे. यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. याशिवाय इंधन दरवाढीवरुनही केंद्र सरकारवरही निशाणा साधला. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केलाय. यानंतर फडणवीसांनी पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक मुद्दावर प्रत्युत्तर दिलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram