CM Thackeray Taunts Raj Thackeray : नकली हिंदुत्ववाद्यांची चिंता नको, राज ठाकरेंना टोला
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 62 वर्धापन दिन आज साजरा होत असताना सगळ्यांचं लक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये आज होणाऱ्या सभेकडे लागलं आहे. औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे कडाडणार आहेत.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray MNS Marathi News ABP Maza Cm Thackeray Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv