CM Uddhav Thackeray :आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या, नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा: मुख्यमंत्री
मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल तसेच घरघुती सिलेंडरच्या किंमतीत घट केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या, आणि नंतर मात्र त्या नाममात्र कमी करण्याचा देखावा करायचा अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
Tags :
Maharashtra News CM Uddhav Thackeray Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Abp Maza Live Uddhav Thakre Abp Maza Marathi Live Live Tv