CM Satara visit Cancelled : ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द, मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सातारा जिल्ह्याचा दौरा करणार होते. मुख्यमंत्री साताऱ्यातील दरड ग्रस्तांची भेट घेणार होते. पण ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे आणि आता मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Tags :
CM Uddhav Thackeray Latest Updates Latest Marathi News Abp Majha Trending News Marathi News Marathi Live News ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News ABP Majha