CM Satara visit Cancelled : ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
26 Jul 2021 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सातारा जिल्ह्याचा दौरा करणार होते. मुख्यमंत्री साताऱ्यातील दरड ग्रस्तांची भेट घेणार होते. पण ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे.