CM Uddhav Thackeray यांचं राज्यातील Highspeed Railway प्रकल्पासंदर्भात PM Modi यांना पत्र: ABP Majha

महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे बाबत CM Uddhav Thackeray यांनी PM Modi यांना  पत्र लिहिलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांदरम्यान विकासाची ब्लू प्रिंट मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीने पावलं उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola