CM Uddhav Thackeray | राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं 7 ऑक्टोबरपासून खुली
Continues below advertisement
: राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील. या दरम्यान, कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. दरम्यान, येत्या चार ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी दिली आहे
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Maharashtra CM Uddhav Thackeray Coronavirus Temples Reopened In Maharashtra Religious Places In Maharashtra