SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या संदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले.