CM Uddhav Thackeray on ED Raids : ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचं, मुख्यमंत्र्यांची भूमिका

ईडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर आपला मोर्चा वळवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय. लढत राहायचं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंत्रिमंडळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी ईडी कारवाईबाबत विचारणा केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी लढत राहायचं अशी प्रतिक्रिया दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola