Uddhav Thackeray : थोरात जेवायला बोलवा, 'स्वबळा'वर येऊ : उद्धव ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत स्वबळाच्या नाऱ्यावरुन धुसफूस सुरुंय... यावरुनच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मिश्किल टोला लगावलाय... बाळासाहेब थोरातांनी जेवायला बोलवावं, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ... असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेसला लगावलाय...