Amruta Fadnavis : मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, मुख्यमंत्र्यांचा अमृता फडणवीसांना टोमणा
Continues below advertisement
Amruta Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं टीका करत असल्याचं दिसत आहे. मात्र काल महाउत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv