CM Uddhav Thackeray Surgery : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता...

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. मानेचं आणि पाठीचं दुखणं बळावल्यानं उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत मुख्यमंत्र्यांवर ही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. H. N. Reliance Foundation Hospital मध्ये ही शस्त्रक्रिया होऊ शकते.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram