#Corona जिंदगी, जान मग काम!, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र
मुंबई : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
Tags :
Covid 19 Corona Corona Death Corona In Maharashtra Rajesh Tope Uddhav Thackeray Corona Test Lockdown Corona Maharashtra Cm Thackeray Covid Test Rajesh Tope Lockdown