CM Uddhav Thackeray: निष्ठावंत शिवसैनिक Sumant Ruikar यांचं निधन, कुटुंबाचं पालकत्व शिवसेना घेणार?

Continues below advertisement

बीडमधील शिवसैनिक सुमंत मोहनराव रूईकर यांचं काल निधन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी रुईकर यांनी तिरुपती बालाजीची पायी यात्रा केली. यात्रेदरम्यान आजारी पडल्याने त्यांचं निधन झालं. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram