Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते कृषिक प्रदर्शनाचं उद्घाटन | बारामती | ABP Majha
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील कृषिक प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत.. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रात जय्यत तयारी करण्यात आलीय.. उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर बारामतीत येणार आहेत.. या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमके काय बोलणार याकडे बारामतीसह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय..