CM Uddhav Thackeray यांची Maha Vikas Aghadi तील सर्व आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी
मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील आमदारांना भेटणार आहेत. तिन्ही पक्षांच्या आमदारांबरोबर मुख्यमंत्र्यांची डिनर डिप्लोमसी. महाविकास आघाडीतील आमदारांच्या उद्यापासून तीन दिवस होणार बैठका होणार आणि मग उद्या संध्याकाळी साडे सातवाजता पहिली बैठक होणार आहे. विभागवार आमदारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री भेटणार आहेत.