CM Thackeray | दोन दिवस पावसाचा इशारा आहे, नुकसानभरपाई तर देऊच, पण सगळ्यांनी सावध राहा : मुख्यमंत्री
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा! पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगवी खुर्द परिसरात दाखल झाले आहेत. त्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचित केली आहे.
सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आपण सगळे सोबत आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आपण सगळे सोबत आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
Continues below advertisement
Tags :
Solapur CM Thackeray Visits Rain Affected Solapur Uddhav Thackeray Political Leaders Tour Maharashtra Flood Devendra Fadnavis